आरंभ

दिसामाजी काहितरी ते वाचावे  असे  संतांनी  म्हणले आहे. संतोक्ती प्रमाणे युवा पिढीला उद्युक्त करणे आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी मराठवाड्यातील पहीले  वाचनालय  'गणेश वाचनालय' हे व्यासपीठ उपलब्ध आहे. वाचनाची आवड  निर्माण करणे आणि ती  जोपासली जाणे, विविध प्रकारचे जुन्या -नविन साहित्य कृतींची ओळख होणे,वैचारिक देवाणघेवाण वाढवण्यात मदत,शब्द संकलन होणे यासारख्या संधी गणेश वाचनालयाद्वारे पूर्ण होतात.  विशेषकरून युवा पिढीवर  वाचन संस्कार रुजवण्यात वाचनालयचा वाटा आहे.

इ.स.

Subscribe to