उपक्रम
पांडवप्रताप ( महाभारत ) हा ग्रंथ दुर्मिळ असून जवळपास ३०० पानांचा आहे. तसेच या ग्रंथामध्ये 18 चित्ररूप वर्णन केले आहे. यात समुद्र मंथना पासून ते धर्मराज युधिष्ठिर यांचे जीवन व श्रीकुष्ण लीला तसेच त्यांच्या मृत्यू पर्यंत संपूर्ण ग्रंथामध्ये वर्णन उपलब्ध आहे. हे चित्ररूप वर्णन वरील प्रमाणे आहे