Name
Name
कृपया तुमचे नावं भरा .
कृपया वडिलांचे नावं भरा .
कृपया आडनाव भरा .
पत्ता
Gender
Enter A Mo.no
Enter A Mo.no
One file only.
2 MB limit.
Allowed types: gif, jpg, jpeg, png.

पेमेंट करण्यासाठी कोड स्कॅन करा 

पेमेंट करण्यासाठी कोड स्कॅन करा

Terms and Conditions

१) सभासदांनी प्रवेश फार्म भरतवेळी आपला घरचा ऑफिसचा किंवा विद्यार्थी असेल तर  शिकत असलेल्या महाविद्यालयाचा संपूर्ण पत्ता द्यावा, सोबत ऍड्रेस प्रूफ दोन फोटो, कोव्हीड १९ लस प्रमाणपत्र देणे बंधन कारक आहे .
२) सभासदाला खाते किमान ६ महिने सुरु ठेवावे लागेल. त्या आधी खाते बंद केल्यास ६ महिण्याची फी अनामत रकमेतून वजा करण्यात येईल.
३) सभासदाची मासिक फी ४ महिने थकली असेल तर अनामत रक्कमेतून वगळून खाते बंद करण्यात येईल.
४) खाते बंद केल्यानंतर दोन दिवसांनी अनामत रक्कम परत मिळेल.
५) सभासदास एकावेळी दोन  पुस्तके  मिळतील , सभासदाला पुस्तक आपल्या जवळ ८ दिवस ठेवता येईल, त्यानंतर ते पुस्तक नुतनीकृत करून घ्यावे लागेल .
६) पुस्तक फाटल्यास अथवा हरवल्यास पुस्तकाची संपूर्ण किमंत सभासदाकडून वसूल करण्यात येईल.
७) सभासदांना काही कारणास्तव खाते स्थगीत ठेवायचे असल्यास पुस्तक जमा करून खाते स्थगीत ठेवता येईल, त्या काळातील मासिक फी भरावी लागणार नाही, ६ महिन्यापर्यंत खाते स्थगीत ठेवता येईल. विलंब झाल्यास अनामत रक्कम परत मिळणार नाही.
८) अनामत रक्कम परत घेते वेळेस अनामत पावती प्रस्तुत करणे आवश्यक आहे.
९) वाचनालयाने लोकप्रिय ऐतिहासिक
, किंमतीने महाग असणाऱ्या पुस्तकासाठी वेगळे नियम केले आहेत. ती पुस्तके सभासदांना त्या नियमाप्रमाणे घ्यावी लागतील.

१०) वाचनालयाच्या डायरेक्टर बोर्डाने जर अनामत रक्कम व मासिक फीसमध्ये वाढ केली तर सभासदांना आपल्या अनामत रक्कमे मधील फरक भरून रक्कम वाढवून द्यावी लागेल व मासिक की ज्या महिन्यापासून वाढविण्यास आली आहे, त्या महिन्यापासून वाढवून द्यावी लागेल.
११) कोणतीही तक्रार कृपया लेखी स्वरुपात द्यावी.
१२) ग्रंथालयाची मासिक वर्गणी  
५० आणि  अनामत  रक्कम   ४०० इतकी आहे .