कै.मुकुंदराव पेडगावकर ग्रंथालायचे संस्थापक होते तसेच त्यांच्या स्मृतिदिनी हा कार्यक्रम घेण्यात येतो. कै.मुकुंदराव पेडगावकर स्मृती व्याख्यान समारोह हा ग्रंथालयातील मुख्य कार्यक्रमा पैकी एक आहे. व हा कार्यकम जनतेच्या अत्यंत आवडीचा असून श्रोते मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात. तसेच कै.मुकुंदराव पेडगावकर स्मृती व्याख्यान समारोहात यावर्षी  श्री.अविनाश धर्माधिकारी  यांचे नागरिक चळवळ या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते या प्रसंगी कै. बकुळाबाई मुकुंदराव पेडगावकर यांच्या स्मृती निमीत्त देण्यात येणारा लोपामुद्रा पुरस्कार श्री.विश्वभर चौधरी यांना श्री.अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .

या कार्यक्रमातील व्याख्याते व त्यांचे विषय खालील प्रमाणे

1.    श्री.सुरेश व्दादशीवार       :   महात्मा गांधी एक पुनर्मांडणी
2.    श्री.मुकुंद संगोराम           :   कला |राजकारण |समाजकारण
3.    श्री.दिनेश शर्मा                :  व्यक्तीस्वातंत्रता वाद
4.    श्री.गिरीश कुबेर               : अराजकच्या दिशेने
5.    श्री.अनंत दीक्षित              :  साहित्य आणि संस्कृती
6.    श्री.अविनाश धर्माधिकारी   :  नागरिक चळवळ
7.    श्री.भाऊ तोरसेकर           :  निवडणुका जिंकतात कशा आणि हरतात का?
8.    श्री.विवेक घळसासी          :  मुकी झालेली घरे
9.    श्री.निशिकांत भालेराव       :  सकारत्मक शेती विचार
10.   श्री.प्रशांत  दीक्षित            :  भारतीय समाजातील नैतिकतेच्या सहा चवी व राजकारण
11.    श्री.अभय देशपांडे           :   एकाक्ष समाज निवडक संवेदनशीलता व प्रसारमाध्यमांची भूमिका