“ पुलंच महाराष्ट्राला देण ”
       यंदाचे वर्ष आपल्या विनोदी शैलीने तमाम मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या पु.ल.देशपांडे यांची जन्मशताब्दी साजरी करत आहे. गणेश वाचनालय, परभणी हे या महान व्यक्तिमत्वाच्या स्मृतीत गत पाच वर्षा पासून पुलोत्सव साजरे करते यंदा याच निमित्ताने पुलंच्या स्मृतीना उजाळा देण्यासाठी, जेष्ठ विनोदी साहित्यिका - मंगला गोडबोले या “ पुलंच महाराष्ट्राला देण ” या विषयाच्या आनुशगांने पुलंच्या स्मृतींला उजाळा दिला.