या कार्यक्रमाला परभणीतील पोलीस अधीक्षक श्री.कृष्णकांत उपाध्याय, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदिपसिंग गिल यांची उपस्थिती लाभली होती. प्रमुख अतिथींच्या हस्ते स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आतापर्यंत ग्रंथालयास मार्गदर्शनासाठी लाभलेले काही प्रमुख वक्ते :
1. श्री.प्रताप बोराडे, प्राचार्य, जे.एन.यु. नवी दिल्ली.
2. श्री.अभय गोसावी, मुंबई
3. श्री .गोविंद पुराणिक, नांदेड.
4. श्री.राहुल माखनीकर, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक, परभणी.
5. श्री.नरसिंह मित्रगोत्री,मुख्याधिकारी, परभणी
6. डॉ. विजय व्हावळे, प्राध्यापक अर्थशास्त्र, परभणी.
7. श्री.पटवर्धन, निवृत्त प्राध्यापक, परभणी
8. श्री.निखील साखरे, मोटिव्हेटर, मुंबई.
9. श्री.कमल नयन, रेल्वे अधिकारी, (दक्षिण मध्य रेल्वे), मुंबई.
10. कु.क्रांती डोबे, अप्पर जिल्हाधिकारी, परभणी
11. श्री.कृष्णा भोगे, निवृत्त सनदी अधिकारी, पुणे.
12. श्री.फारूक नाईकवाडे, स्टील फ्रेमचे लेखक, पुणे.
13. श्री.सचिन धस, उपमुख्याधिकारी, परभणी
14. श्री.राजतिलक रोशन, अतिरिक्त जिल्हापोलिस अधीक्षक, परभणी
15. श्री.कृष्णकांत उपाध्याय, पोलीस अधीक्षक / श्री.संदिपसिंग गिल, उपविभागीय पोलीस अधिकारी
16. श्री.अविनाश धर्माधिकारी, निवृत्त सनदी अधिकारी, संस्थापक -चाणक्य मंडळ परिवार, पुणे