कै.ना.गो.नांदापूरकर स्मृतिदिना निमित्ताने व्याख्यान समारोह आयोजितकरण्यात आला होता, यावेळी श्री.प्रवीण दवणे यांनी "माझ्या लेखनाची आनंद यात्रा" या विषयावर दोन शब्द सांगितले.तसेच मागील या व्याख्यान समारोह निमित्ताने खालील काही प्रमुख व्याख्याते लाभले होते.
1. श्री.विश्वाधार देशमुख : जागावया वेदना जागवू संवेदना
2. श्री.सुशील कुलकर्णी : साक्षर असलेली निरक्षर माणसे
3. श्री.अरविंद देशपांडे : धगधगते पुर्वाचाल
4. श्री.मधुकर धर्मापुरीकर : व्यंगचित्रांची दुनिया
5. श्री.दीपक करजगीकर : भारत महासत्ता होणार ?
6. श्री.प्रवीण बर्दापूरकर : मराठी एकं मराठी
7. श्री.प्रवीण दवणे : माझ्या लेखनाची आनंद यात्रा