गणेश वाचनालयात आज सकाळी ११वा.सामुहिक राष्ट्रगीत घेण्यात आले, यावेळी ग्रंथालयातील कर्मचारीवर्ग, संस्थेचे विश्वस्त,तसेच वाचक,सभासद आणि अभ्यासीकेतील विद्यार्थी यांनी सामुहिक राष्ट्रगीत गायनात सहभाग नोंदविला.