गणेश वाचनालयात दि.११ जुलै रोजी कवी कालिदास दिनानिमित्त कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते, यावेळी कवी महेश कोरडे,सौ.प्रणिता रायखेलकर, सौ. मधुरा उमरीकर सौ.अर्चना शहाणे सौ.अर्चना डावरे या मान्यवर कवींची उपस्थिती लाभली होती.यानंतर पाच मान्यवर कवी यांनी आपल्या सामप्तिक व प्रेम कविता सादर केल्या.