Skip to main content
Home

Main navigation

  • Home
  • आरंभ
  • संस्थापक आणि सदस्य
  • विश्वस्त
  • अभिप्राय
  • दिवाळी अंक २०२४
  • ग्रंथ मागणी अर्ज
  • Glossary

‘अनुवाद कसा करावा ? व व्यवसायिक लेखन ’

Breadcrumb

  1. Home

‘अनुवाद कसा करावा व व्यवसायिक लेखन’ या विषयांवर श्री.गो.द.पहिणकर सर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्यांनी अनुवाद करण्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले व लेखकांनी व्यावसायिक लेखनाकडे वळावे ते कशा पद्धतीने करावे या साठीच्या टिप्स दिल्या. अतिशय उपयुक्त असे व्याख्यान सरांनी श्रोत्यांन समोर ठेवले.

Copyright © 2025. All rights reserved.