ग्रंथालय विषय सूची

     
Catalogue Language Download
चरित्र मराठी Download
इतिहास मराठी Download
कविता मराठी Download
वांङमय मराठी Download
स्पर्धा परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी Download
संगणक मराठी Download
संदर्भ ग्रंथ मराठी Download

संस्थापक आणि सदस्य

श्री.केशवराव पत्की

श्री.केशवराव पत्की, संस्थापक, गणेश वाचनालय, परभणी.

श्री.गोविंदराव नानल

श्री.गोविंदराव नानल, संस्थापक, गणेश वाचनालय,परभणी

श्री.महादेवराव मुळावेकर, संस्थापक, गणेश वाचनालय,परभणी

श्री.महादेवराव मुळावेकर, संस्थापक, गणेश वाचनालय,परभणी

श्री.श्रीनिवास बोरीकर

श्री.श्रीनिवास बोरीकर, संस्थापक, गणेश वाचनालय,परभणी

श्री.किशनराव उमरीकर

श्री.किशनराव उमरीकर,संस्थापक सदस्य, गणेश वाचनालय,परभणी

डॉ. नारायण पाथ्रीकर

डॉ. नारायण पाथ्रीकर, संस्थापक सदस्य, गणेश वाचनालय,परभणी

श्री.सखाराम पेडगावकर.

श्री.सखाराम पेडगावकर, संस्थापक सदस्य, गणेश वाचनालय,परभणी.

विश्वस्त

श्री. दिवाकर दत्तात्रयराव कुलकर्णी (मांडाखळीकर )

श्री.दिवाकर दत्तात्रयराव कुलकर्णी (मांडाखळीकर )  हे माजी मुख्य वैज्ञानिक, भाकृअनुप - राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान आणि परभणी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू असून ते सध्या ग्रंथालयात संचालक आहेत. 

श्री.श्रीकृष्ण उमरीकर, संचालक, गणेश वाचनालय, परभणी

श्री.श्रीकृष्ण उमरीकर,हे ग्रंथालायचे  संचालक हे  पद भूषवितात.

श्री.रमाकांत लिंबेकर, संचालक, गणेश वाचनालय, परभणी

श्री.रमाकांत देविदासराव जोशी ( लिंबेकर ) माजी संस्कृत विषयाचे शिक्षक असून परभणीतील प्रभावती विद्यालय येथे त्यांनी 30 वर्षे सेवा दिली आहे. तसेच ते स्तंभ लेखक आहेत.

श्री.बाबुराव कोटंबे,संचालक, गणेश वाचनालय,परभणी

श्री.बाबुराव बालाजी कोटंबे, हे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सिनिअर कॅशिअर असून ते गणेश वाचनालय,परभणी मध्ये संचालक हे पद भूषवित आहेत .

श्री.श्रीकृष्ण इनामदार, संचालक, गणेश वाचनालय, परभणी

श्री.श्रीकृष्ण सदाशिवराव इनामदार हे परभणीतील एक प्रसिद्ध फोटोग्राफर आहेत, तसेच ते  ग्रंथालायात  संचालक हे पद भूषवित आहेत

श्री.श्रीकांत अनंतराव उमरीकर, संचालक, गणेश वाचनालय, परभणी

श्री.श्रीकांत अनंतराव उमरीकर,हे जनशक्ती वाचक चळवळ चे संस्थापक असून ते सद्या गणेश वाचनालयात संचालक हे पद भूषवित आहेत.

श्री.प्रमोद मुळे , संचालक, गणेश वाचनालय, परभणी

श्री.प्रमोद बाळकृष्ण मुळे हे निवृत्त मुख्याध्यापक असून त्यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक हा पुरस्कारने सन्मानित आहेत. त्यांनी 30 वर्षे बाल विद्या मंदिर हायस्कूल मध्ये सेवा दिली आहे. सद्या ते ग्रंथालयात संचालक आहेत.

श्री.विनय दिवाकर पराडकर, संचालक, गणेश वाचनालय, परभणी.

श्री.विनय दिवाकर पराडकर, संचालक, गणेश वाचनालय, परभणी.

श्री.संदीप पेडगावकर, सचिव, गणेश वाचनालय,परभणी

श्री.संदीप पद्माकर पेडगावकर, हे ग्रंथालायचे ग्रंथपाल असून ते गणेश वाचनालयातील सचिव हे देखील पद भूषवित आहेत.

श्री.शैलेश मंडलिक, कोषाध्यक्ष, गणेश वाचनालय, परभणी

श्री.शैलेश रमाकांत मंडलिक, हे परभणीतील प्रसिद्ध सिव्हील इंजिनिअर असून ते सद्या गणेश वाचनालयातील कोषाध्यक्ष हे पद भूषवितात .तसेच ग्रंथालयाची इमारत देखील त्यांनीच बनवलेली आहे.

श्री.अनंत किशनराव उमरीकर,अध्यक्ष गणेश वाचनालय,परभणी

श्री.अनंत उमरीकर,हे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते असून ते सद्या गणेश वाचनालयात अध्यक्ष हे पद भूषवित आहेत.तसेच ते व्यवसायाने वकील सुद्धा आहेत.

कर्मचारी वृंद

श्री.संदीप पद्माकर पेडगावकर, हे गणेश वाचनालयाचे विद्यमान 'ग्रंथपाल', असून ते उत्कृष्ट ग्रंथपाल ह्या पुरस्काराने सन्मानित आहेत. तसेच ते वाचनालयाचे 'सचिव' हे पद देखील भूषवित आहेत.

श्री.संदीप पेडगावकर

सौ.स्वाती प्रमोद मुळे, गणेश वाचनालयात 'उप ग्रंथपाल' हे पद भूषवित आहेत. तसेच त्या या पदावर तीस वर्षापासून कार्यरत आहेत.

सौ.स्वाती मुळे

श्री.प्रशांत प्रदीपराव उस्मानपुरकर हे गणेश वाचनालयातील दहा वर्षापासून 'ग्रंथालय सहाय्यक' हे पद भूषवित आहेत. तसेच ते 'तांत्रिक सहाय्यक' या पदावर पूर्वी कार्यरत होते.

श्री.प्रशांत उस्मानपुरकर

श्री.शिवानंद शेवाळकर हे ग्रंथालयीन कर्मचारी आहेत.

श्री.शिवानंद शेवाळकर
श्री.बंडू साहेबराव काकडे, हे पाच वर्षापासून गणेश वाचनालयात, 'लिपिक' या पदावर कार्यरत आहेत. तसेच ते पूर्वी बँकेत कार्यरत होते.
श्री.बंडू काकडे

अभिप्राय

श्री. संतोष वाटपाडे

श्री. प्रसाद

श्री.दत्ता घोलप

मंगला गोडबोले

डॉ.वृषाली किन्हाळकर

श्री.नवनाथ गोरे

Video Gallery